⚡ ब्रेकिंग News

गुणवंतराव देशमुख माध्यमिक विद्यालया चा उत्कृष्ट निकाल.

 गुणवंतराव देशमुख माध्यमिक विद्यालया चा उत्कृष्ट निकाल 

 गुणवंतराव देशमुख माध्यमिक विद्यालय कवडीपूर


वर्ग दहावीचा निकाल ९७.०७ टक्के लागला अ


सून उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत एकूण 171 विद्यार्थी  प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 166 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी प्राविण्यसूची 30, प्रथम श्रेणी 93 ,द्वितीय श्रेणी 40 विद्यार्थी तर विद्यालयातून प्रथम क्रमांक कु.राजनंदिनी संदीप शिंदे 500 पैकी 457 गुण 91.40% द्वितीय क्रमांक कु.कृतिका बाबुराव लिंगाडे 439 गुण 87.80% तृतीय क्रमांक मनीष संजय चव्हाण 435 गुण 87% चतुर्थ कु. समीक्षा नाना भोजे 431 गुण 86.20% पाचवा क्रमांक ओम संजय दुपारते कु. नेहा बाळू राठोड 418 गुण 83.80% आहे.

गुणवंतराव देशमुख माध्यमिक परीक्षेमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांना जे यश प्राप्त झाले त्याचे मुख्य कारण म्हणजेच उन्हाळी वर्ग ,ज्यादा तासिका व शालेय व्यवस्थापन यामुळे एयशप्राप्त झाले आहे तर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक व अभिनंदन गुणवंतराव देशमुख चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष एड. आशिष भाऊ देशमुख सचिव प्राध्यापक विजयराव देशमुख ज्येष्ठ सदस्य गंगारामजी गवळी सर राजाभाऊ उर्फ प्रतापरावजी देशमुख डॉ.स्वप्निल देशमुख हर्षल देशमुख विशाल देशमुख शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अजय खैरे यांनी अभिनंदन केले.

 गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक अशोक पोले व पर्यवेक्षक दिलीप राठोड प्राध्यापक ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी रुंद यांनी सुद्धा अभिनंदन केले. 


Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...