⚡ ब्रेकिंग News

पुसद शिवसेना पक्षाचे पुसद विधान सभा मधील BLA 2 चे काम काम पूर्ण.

 पुसद शिवसेना पक्षाचे पुसद विधान सभा मधील BLA 2 चे काम काम पूर्ण.


पुसद विधन्सभा मधिल् BLA 2 ची यादी आज दि 29/5/26 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी पुसद विधानसभा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी विधानसभा चे BLA 2 कामा 85% पूर्ण झाल्याची यादी देण्यात आली. पुसद शिवसेना ही ने सर्व प्रथम SIR ह्या कामाकरिता पक्षाच्या आदेशा प्रमाणे प्रत्येक बूथ वर bla 2 नेमण्यात आला आहे यावेळी यवतमाळ वाशिम लोकसभा समन्वयक उमाकांत पापीनवार विकास जामकर उपजिल्हाप्रमुख गणेश पागिरे तालुकाप्रमुख ,संजय बयास सोपीनाथ माने अनिल चव्हाण मनोज नाईक शैलेश चंदेल आनंदराव शिंदे राजीक देशमुख पांडुरंग माहुरे आकाश चव्हाण मनोज महाराज आदी शिवसैनिक उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...