⚡ ब्रेकिंग News

वसंत नगर पोलीस स्टेशनची मोठी कारवाई गोवंशाचे मास केले जप्त.


 पोलीस स्टेशन वसनगर येथे दि. 22/05/2026 रोजी सकाळी 10/00 वा. विश्रामगृह पुसद येथे शासनाने प्रतिबंधित केलेले गोवंशाचे मास अंदाजे 50 किलो अ.किंमत 15,000 हजार रुपयाचे आरोपी नामे शेख तोफिक शेख रशीद वय 40 वर्ष हा हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकलवर गोवंशाचा मास मोटर सायकल घेऊन जात असताना मिळून आला. मोटरसायकल किंमत अंदाजे 25000 व मास असा एकूण 40000 रुपयाचा माल मिळूनआल्याने शासकीय पंचा समक्ष करावी करणे सुरू आहे सदरची कारवाई ठाणेदार श्री दिनेश झांबरे साहेब यांचे मार्गदर्शनात psi आवळकर , सुरेश राठोड, अरविंद चव्हाण,सुनील मोरे, यांनी केली

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...