चिरंजीव प्रगल्भ गिरीश अनंतवार याला त्याच लागलेल्या बारावी रिझल्ट मध्ये
"कॉमर्स जुबली कॉलेज अकोला" मधून 94.83% पर्सेंट मिळवून प्रगल्भ याने यशाची उत्तम भरारी घेतलेली आहे, प्रगल्भ हा त्याच्या कॉलेजमधून प्रथम आलेला असून सध्या सीए फाउंडेशन ची तयारी करत आहे, सीए फाउंडेशन ची तयारी त्याने बाहेती इन्स्टिट्यूट अकोला मध्ये घेत असून बारावीत मिळवलेल्या त्याच्या घवघवीत यशाबद्दल त्याचे वडील गिरीश अनंतवार तसेच त्याची आई व त्याचे नातेवाईक सर्वांचेच पुसदवासीयांकडून मनापासून स्वागत करून प्रगल्भ याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव चालू आहे.


Post a Comment