हिवरा संगम बायपास वर मोटरसायकलचा अज्ञात वाहनाने झालेल्या अपघातामध्ये ए
क जण जागीच ठार मुलगी गंभीर जखमी.
मोटरसायकल क्रमांक
MH 29 CE 3312
जखमीला तात्काळ शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले हा अपघात सकाळी साडेआठ वाजता झालेला आहे.
विशाखा राजू भालेराव जखमी
बुधभूषण भालेराव ( मृतक)
दोघेही राहणार लक्ष्मी नगर पुसद हे सकाळीच मोटरसायकलने माहूर येथे मुक्त विद्यापीठाची परीक्षा देण्यासाठी निघालेले होते.

Post a Comment