⚖️ *हार्दिक अभिनंदन* ⚖️
*सलग तिसऱ्यांदा अफाट विजय*
*अॅड. आशिष पंजाबराव देशमुख, पुसद*
*बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणूक – २०२६*
# *तिसऱ्यांदा सलग संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात*
# *तसेच गोवा, दीव, दमण, दादरा-नगर हवेली तसेच सर्वोच्च न्यायालयातील वकिलसंघ या संपूर्ण कार्यक्षेत्रातून मते*
*ॲड आशिषभाऊ प्रचंड मताने विजयी झाल्याबद्दल मनःपूर्वक खूप खूप हार्दिक अभिनंदन*
# *अभूतपूर्व विजयाचे वैशिष्ट्य*#
▪️ *ना कोणत्याही संस्थेचे पाठबळ*
▪️ *ना कोणत्याही संघटनेचा आधार*
▪️ *ना कोणतेही राजकीय पक्षाचे समर्थन*
▪️ *केवळ आपल्या कार्यकर्तृत्वाच्या, प्रामाणिकतेच्या आणि ▪️वकील बांधवांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याच्या बळावर संपूर्ण महाराष्ट्रातील वकील समाजाचा विश्वास संपादन केला आहे*.
# *आपल्या व्यक्तिमत्त्वाची काही वैशिष्ट्ये*—
🔹 *उच्च विचार आणि साधी राहणी*
🔹 *वकील बांधवांच्या प्रश्नांप्रती सदैव संवेदनशील भूमिका*
🔹 *हक्कांसाठी सातत्याने केलेला संघर्ष*
🔹 *कार्यावरील अतूट निष्ठा व समर्पण*
🔹 *वकील हितासाठी केलेले अथक परिश्रम*
🔹 *आई-वडिलांचे संस्कार, पुण्याई आणि आशीर्वाद*
🔹*संपूर्ण महाराष्ट्रातील एकनिष्ठ वकील बंधू-भगिनी, मित्रपरिवार यांनी व्यक्त केलेला विश्वास व प्रेम हेच या दैदिप्यमान विजयामागील खरे बळ आहे* *पुनश्च एकदा खूप खूप हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा*

Post a Comment