नुकतेच यवतमाळ जिल्हा विधान परिषद उमेदवारीसाठी महाविकास आघाडीकडून उभे असलेले आयुष्यमान साहेबरावजी कांबळे यांचा आज शेकडो कार्यकर्त्याच्या उपस्थितीत मुंबई येथे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे
साहेब शिवसेना शिंदे गट यांच्या समक्ष पक्षात भगवा हाती घेऊनी झेंडा केला शिवसेनेत प्रवेश.. हे लाईव्ह क्षणाचे साक्षीदार शिवसैनिक तथा उमरखेड येथील निष्ठावान कार्यकर्ते...


Post a Comment